त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन,
आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन;
सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन.
ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन.
मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहेत.’
आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’”