1
स्तोत्र. 93:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
Compare
Explore स्तोत्र. 93:1
2
स्तोत्र. 93:5
तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.
Explore स्तोत्र. 93:5
3
स्तोत्र. 93:4
खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
Explore स्तोत्र. 93:4
Home
Bible
Plans
Videos