1
स्तोत्र. 65:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.
Compare
Explore स्तोत्र. 65:4
2
स्तोत्र. 65:11
तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो.
Explore स्तोत्र. 65:11
3
स्तोत्र. 65:5
हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस.
Explore स्तोत्र. 65:5
4
स्तोत्र. 65:3
दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.
Explore स्तोत्र. 65:3
Home
Bible
Plans
Videos