1
नीति. 31:30
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
Compare
Explore नीति. 31:30
2
नीति. 31:25-26
बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते. तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
Explore नीति. 31:25-26
3
नीति. 31:20
ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
Explore नीति. 31:20
4
नीति. 31:10
हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
Explore नीति. 31:10
5
नीति. 31:31
तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
Explore नीति. 31:31
6
नीति. 31:28
तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो
Explore नीति. 31:28
Home
Bible
Plans
Videos