1
2 करिं. 10:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.
Compare
Explore 2 करिं. 10:5
2
2 करिं. 10:4
कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.
Explore 2 करिं. 10:4
3
2 करिं. 10:3
कारण, आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.
Explore 2 करिं. 10:3
4
2 करिं. 10:18
कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.
Explore 2 करिं. 10:18
Home
Bible
Plans
Videos