1
स्तोत्रसंहिता 90:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 90:12
2
स्तोत्रसंहिता 90:17
परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.
Explore स्तोत्रसंहिता 90:17
3
स्तोत्रसंहिता 90:14
तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू.
Explore स्तोत्रसंहिता 90:14
4
स्तोत्रसंहिता 90:2
पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी व जग निर्माण केलेस त्यापूर्वीच अनादि कालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 90:2
5
स्तोत्रसंहिता 90:1
हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 90:1
6
स्तोत्रसंहिता 90:4
कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षें कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 90:4
Home
Bible
Plans
Videos