1
स्तोत्रसंहिता 88:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो
Compare
Explore स्तोत्रसंहिता 88:1
2
स्तोत्रसंहिता 88:2
माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो; माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे
Explore स्तोत्रसंहिता 88:2
3
स्तोत्रसंहिता 88:13
मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो; प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
Explore स्तोत्रसंहिता 88:13
Home
Bible
Plans
Videos