1
स्तोत्रसंहिता 84:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 84:11
2
स्तोत्रसंहिता 84:10
खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.
Explore स्तोत्रसंहिता 84:10
3
स्तोत्रसंहिता 84:5
ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य!
Explore स्तोत्रसंहिता 84:5
4
स्तोत्रसंहिता 84:2
माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 84:2
Home
Bible
Plans
Videos