1
स्तोत्रसंहिता 81:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन
Compare
Explore स्तोत्रसंहिता 81:10
2
स्तोत्रसंहिता 81:13-14
माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल! मी तेव्हाच त्यांच्या वैर्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन
Explore स्तोत्रसंहिता 81:13-14
Home
Bible
Plans
Videos