1
स्तोत्रसंहिता 56:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 56:3
2
स्तोत्रसंहिता 56:4
देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेवला आहे, मी भिणार नाही; मानव माझे काय करणार?
Explore स्तोत्रसंहिता 56:4
3
स्तोत्रसंहिता 56:11
देवावर मी भरवसा ठेवला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?
Explore स्तोत्रसंहिता 56:11
Home
Bible
Plans
Videos