1
स्तोत्रसंहिता 54:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पाहा, देव माझा साहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 54:4
2
स्तोत्रसंहिता 54:7
कारण त्याने मला सर्व संकटांतून सोडवले आहे; माझ्या शत्रूंकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 54:7
3
स्तोत्रसंहिता 54:6
मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पण करीन; हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन.
Explore स्तोत्रसंहिता 54:6
4
स्तोत्रसंहिता 54:2
हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या तोंडच्या शब्दांकडे कान दे.
Explore स्तोत्रसंहिता 54:2
Home
Bible
Plans
Videos