1
स्तोत्रसंहिता 37:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 37:4
2
स्तोत्रसंहिता 37:5
आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
Explore स्तोत्रसंहिता 37:5
3
स्तोत्रसंहिता 37:7
परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.
Explore स्तोत्रसंहिता 37:7
4
स्तोत्रसंहिता 37:3
परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल
Explore स्तोत्रसंहिता 37:3
5
स्तोत्रसंहिता 37:23-24
परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही; कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.
Explore स्तोत्रसंहिता 37:23-24
6
स्तोत्रसंहिता 37:6
तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.
Explore स्तोत्रसंहिता 37:6
7
स्तोत्रसंहिता 37:8
राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नकोस, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते.
Explore स्तोत्रसंहिता 37:8
8
स्तोत्रसंहिता 37:25
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.
Explore स्तोत्रसंहिता 37:25
9
स्तोत्रसंहिता 37:1
दुष्कर्म्यांवर जळफळू नकोस; अन्याय करणार्यांचा हेवा करू नकोस.
Explore स्तोत्रसंहिता 37:1
Home
Bible
Plans
Videos