1
स्तोत्रसंहिता 27:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 27:14
2
स्तोत्रसंहिता 27:4
परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.
Explore स्तोत्रसंहिता 27:4
3
स्तोत्रसंहिता 27:1
परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?
Explore स्तोत्रसंहिता 27:1
4
स्तोत्रसंहिता 27:13
ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खातरीने माझे कल्याण करील.
Explore स्तोत्रसंहिता 27:13
5
स्तोत्रसंहिता 27:5
कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.
Explore स्तोत्रसंहिता 27:5
Home
Bible
Plans
Videos