1
स्तोत्रसंहिता 127:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्यांचे जागरण व्यर्थ आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 127:1
2
स्तोत्रसंहिता 127:3-4
पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
Explore स्तोत्रसंहिता 127:3-4
Home
Bible
Plans
Videos