1
स्तोत्रसंहिता 125:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्वकाळ टिकणार्या सीयोन डोंगरासारखे आहेत.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 125:1
2
स्तोत्रसंहिता 125:2
यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे.
Explore स्तोत्रसंहिता 125:2
Home
Bible
Plans
Videos