1
स्तोत्रसंहिता 118:24
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 118:24
2
स्तोत्रसंहिता 118:6
परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?
Explore स्तोत्रसंहिता 118:6
3
स्तोत्रसंहिता 118:8
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.
Explore स्तोत्रसंहिता 118:8
4
स्तोत्रसंहिता 118:5
अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले.
Explore स्तोत्रसंहिता 118:5
5
स्तोत्रसंहिता 118:29
परमेश्वराचे उपकारस्मरण करा; कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सनातन आहे.
Explore स्तोत्रसंहिता 118:29
6
स्तोत्रसंहिता 118:1
परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे.
Explore स्तोत्रसंहिता 118:1
7
स्तोत्रसंहिता 118:14
परमेश माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे.
Explore स्तोत्रसंहिता 118:14
8
स्तोत्रसंहिता 118:9
अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.
Explore स्तोत्रसंहिता 118:9
9
स्तोत्रसंहिता 118:22
बांधणार्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.
Explore स्तोत्रसंहिता 118:22
Home
Bible
Plans
Videos