1
स्तोत्रसंहिता 115:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 115:1
2
स्तोत्रसंहिता 115:14
परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.
Explore स्तोत्रसंहिता 115:14
3
स्तोत्रसंहिता 115:11
अहो परमेश्वराचे भय धरणार्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
Explore स्तोत्रसंहिता 115:11
4
स्तोत्रसंहिता 115:15
आकाश व पृथ्वी ही निर्माण करणार्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो.
Explore स्तोत्रसंहिता 115:15
YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy
Home
Bible
Plans
Videos