1
स्तोत्रसंहिता 107:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; आणि त्याची दया सनातन आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 107:1
2
स्तोत्रसंहिता 107:20
तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो.
Explore स्तोत्रसंहिता 107:20
3
स्तोत्रसंहिता 107:8-9
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत; कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले; भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले.
Explore स्तोत्रसंहिता 107:8-9
4
स्तोत्रसंहिता 107:28-29
ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो वादळ शमवतो, तेव्हा लाटा शांत होतात.
Explore स्तोत्रसंहिता 107:28-29
5
स्तोत्रसंहिता 107:6
तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.
Explore स्तोत्रसंहिता 107:6
6
स्तोत्रसंहिता 107:19
ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशांतून मुक्त करतो.
Explore स्तोत्रसंहिता 107:19
7
स्तोत्रसंहिता 107:13
Explore स्तोत्रसंहिता 107:13
Home
Bible
Plans
Videos