1
स्तोत्रसंहिता 105:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 105:1
2
स्तोत्रसंहिता 105:4
परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा; त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
Explore स्तोत्रसंहिता 105:4
3
स्तोत्रसंहिता 105:3
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.
Explore स्तोत्रसंहिता 105:3
4
स्तोत्रसंहिता 105:2
त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
Explore स्तोत्रसंहिता 105:2
Home
Bible
Plans
Videos