1
नीतिसूत्रे 19:21
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.
Compare
Explore नीतिसूत्रे 19:21
2
नीतिसूत्रे 19:17
जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.
Explore नीतिसूत्रे 19:17
3
नीतिसूत्रे 19:11
विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.
Explore नीतिसूत्रे 19:11
4
नीतिसूत्रे 19:20
सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.
Explore नीतिसूत्रे 19:20
5
नीतिसूत्रे 19:23
परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही.
Explore नीतिसूत्रे 19:23
6
नीतिसूत्रे 19:8
जो ज्ञान संपादन करतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो; ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याचे कल्याण होते.
Explore नीतिसूत्रे 19:8
7
नीतिसूत्रे 19:18
काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस
Explore नीतिसूत्रे 19:18
8
नीतिसूत्रे 19:9
खोटी साक्ष देणार्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल.
Explore नीतिसूत्रे 19:9
Home
Bible
Plans
Videos