1
मार्क 3:35
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.”
Compare
Explore मार्क 3:35
2
मार्क 3:28-29
मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
Explore मार्क 3:28-29
3
मार्क 3:24-25
आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही.
Explore मार्क 3:24-25
4
मार्क 3:11
जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.”
Explore मार्क 3:11
Home
Bible
Plans
Videos