1
ईयोब 11:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करशील.
Compare
Explore ईयोब 11:18
2
ईयोब 11:13-15
आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपले हात पसरशील, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस, तर निश्चये तू आपले निष्कलंक मुख वर करशील; तू स्थिर होशील, निर्भय होशील
Explore ईयोब 11:13-15
3
ईयोब 11:16-17
कारण तू आपले दुःख विसरशील; ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल; तुझे जीवित मध्यान्हसमयाहून तेजस्वी होईल; अंधकार असला तरी तो प्रभातेसारखा होईल.
Explore ईयोब 11:16-17
Home
Bible
Plans
Videos