1
यशया 8:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा.
Compare
Explore यशया 8:13
2
यशया 8:12
“हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका.
Explore यशया 8:12
3
यशया 8:20
नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्चये प्रभातसमय नाही.
Explore यशया 8:20
Home
Bible
Plans
Videos