1
होशेय 5:15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील
Compare
Explore होशेय 5:15
2
होशेय 5:4
त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत.
Explore होशेय 5:4
Home
Bible
Plans
Videos