1
निर्गम 14:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर तुमच्यासाठी लढेल; तुम्ही शांत राहा.”
Compare
Explore निर्गम 14:14
2
निर्गम 14:13
मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.
Explore निर्गम 14:13
3
निर्गम 14:16
तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील
Explore निर्गम 14:16
4
निर्गम 14:31
परमेश्वराने मिसर्यांना आपला प्रबळ हात दाखवला तो इस्राएलांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे ह्याच्यावर विश्वास ठेवला.
Explore निर्गम 14:31
Home
Bible
Plans
Videos