1
२ शमुवेल 5:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
Compare
Explore २ शमुवेल 5:4
2
२ शमुवेल 5:19
दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”
Explore २ शमुवेल 5:19
Home
Bible
Plans
Videos