1
२ राजे 22:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व ह्यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडलीस व माझ्यासमोर रडलास ह्यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Compare
Explore २ राजे 22:19
2
२ राजे 22:20
तर पाहा, मी असे करीन की तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत सुरक्षितपणे पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थलावर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.”’ त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.
Explore २ राजे 22:20
Home
Bible
Plans
Videos