1
१ इतिहास 16:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा.
Compare
Explore १ इतिहास 16:11
2
१ इतिहास 16:34
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.
Explore १ इतिहास 16:34
3
१ इतिहास 16:8
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.
Explore १ इतिहास 16:8
4
१ इतिहास 16:10
त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.
Explore १ इतिहास 16:10
5
१ इतिहास 16:12
त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा
Explore १ इतिहास 16:12
6
१ इतिहास 16:9
त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
Explore १ इतिहास 16:9
7
१ इतिहास 16:25
कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.
Explore १ इतिहास 16:25
8
१ इतिहास 16:29
परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
Explore १ इतिहास 16:29
9
१ इतिहास 16:27
तेज व प्रताप ही त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत.
Explore १ इतिहास 16:27
10
१ इतिहास 16:23
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा.
Explore १ इतिहास 16:23
11
१ इतिहास 16:24
राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
Explore १ इतिहास 16:24
12
१ इतिहास 16:22
“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”
Explore १ इतिहास 16:22
13
१ इतिहास 16:26
कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे
Explore १ इतिहास 16:26
14
१ इतिहास 16:15
त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा
Explore १ इतिहास 16:15
15
१ इतिहास 16:31
आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो!”
Explore १ इतिहास 16:31
16
१ इतिहास 16:36
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
Explore १ इतिहास 16:36
17
१ इतिहास 16:28
अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.
Explore १ इतिहास 16:28
Home
Bible
Plans
Videos