1
लूक 24:49
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.”
Параўнаць
Даследуйце लूक 24:49
2
लूक 24:6
तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा.
Даследуйце लूक 24:6
3
लूक 24:31-32
तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
Даследуйце लूक 24:31-32
4
लूक 24:46-47
मग तो त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.
Даследуйце लूक 24:46-47
5
लूक 24:2-3
त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.
Даследуйце लूक 24:2-3
Стужка
Біблія
Планы чытання
Відэа