1
योहा. 6:35
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.
Параўнаць
Даследуйце योहा. 6:35
2
योहा. 6:63
आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत.
Даследуйце योहा. 6:63
3
योहा. 6:27
नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
Даследуйце योहा. 6:27
4
योहा. 6:40
माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”
Даследуйце योहा. 6:40
5
योहा. 6:29
येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
Даследуйце योहा. 6:29
6
योहा. 6:37
पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही.
Даследуйце योहा. 6:37
7
योहा. 6:68
तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत.
Даследуйце योहा. 6:68
8
योहा. 6:51
स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
Даследуйце योहा. 6:51
9
योहा. 6:44
ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन.
Даследуйце योहा. 6:44
10
योहा. 6:33
कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”
Даследуйце योहा. 6:33
11
योहा. 6:48
मीच जीवनाची भाकर आहे.
Даследуйце योहा. 6:48
12
योहा. 6:11-12
येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.”
Даследуйце योहा. 6:11-12
13
योहा. 6:19-20
मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”
Даследуйце योहा. 6:19-20
Стужка
Біблія
Планы чытання
Відэа