1
उत्पत्ती 16:13
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तिच्याशी बोलणार्या याहवेहला तिने हे नाव दिले: “मला पाहणारे परमेश्वर तुम्हीच आहात,” कारण ती म्हणाली, “जे मला पाहात आहेत, त्यांना मी आता पाहिले आहे.”
قارن
اكتشف उत्पत्ती 16:13
2
उत्पत्ती 16:11
याहवेहच्या दूताने तिला आणखी म्हटले, “आता तू गर्भवती आहेस आणि तुला एक पुत्र होईल. तू त्याचे नाव इश्माएल असे ठेव, कारण याहवेहने तुझे दुःख ऐकले आहे.
اكتشف उत्पत्ती 16:11
3
उत्पत्ती 16:12
तो रानगाढवासारखा एक मनुष्य होईल; त्याचा हात प्रत्येकाच्या विरुद्ध असेल व प्रत्येकाचा हात त्याच्याविरुद्ध होईल; आणि तो आपल्या सर्व भाऊबंदांमध्ये शत्रुतापूर्ण वातावरणात वस्ती करून राहील.”
اكتشف उत्पत्ती 16:12
الصفحة الرئيسية
الكتاب المقدس
خطط
فيديوهات