मत्तय 6:3-4

मत्तय 6:3-4 AHRNT

पण जव तू दान करस, त जो तुना उजवा हात करस, तेले दुसरा लोकस्ले माहित नई पाळाले पायजे. एनासाठे कि तुना दान गुप्त राहो, आणि तव तुना बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.

ተዛማጅ ቪዲዮዎች