मत्तय 5:38-39

मत्तय 5:38-39 AHRNT

तुमले माहिती शे, कि “मोशे ना नियम मा लिखेल शे, डोया ना बदला मा डोया, आणि दात ना बदला मा दात.” पण मी तुमले हय सांगस, कि जो तुमना संगे वाईट करस, तेना पासून बदला नको लेयज्यात, पण जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस तेना कळे दुसरा बी फिराई द्या.

ተዛማጅ ቪዲዮዎች