1
उत्पत्ती 5:24
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.
አወዳድር
{{ጥቅስ}} ያስሱ
2
उत्पत्ती 5:22
मथुशलह झाल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला, व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या
3
उत्पत्ती 5:1
आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला
4
उत्पत्ती 5:2
त्याने त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला; त्यांना उत्पन्न केले त्या वेळी त्यांना आदाम (मानव) हे नाव दिले.
Home
Bible
Plans
Videos