मत्तय 21:9
मत्तय 21:9 VAHNT
अन् जे गर्दी समोर-समोर जाऊ रायली होती, ते मांग-मांग येऊ रायली होती, अन् मोठं-मोठ्याने स्तुती करून म्हणत होते, कि “दाविद राजाच्या पोराले होसान्ना धन्य हाय तो जो प्रभूच्या नावाने येतो, स्वर्गात होसान्ना.”