मत्तय 21:21
मत्तय 21:21 VAHNT
येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी तुमाले खरं सांगतो, देवावर विश्वास ठेवा, अन् आपल्या मनात शंका करू नका, तुमी फक्त हेच नाई करसान, जे ह्या अंजीराच्या झाडा संग केलं, पण जे कोणी या पहाडाले मनीनं, तू बुडापासून उपटून समुद्रात जा, अन् आपल्या मनात असा विश्वास करीन कि हे झालं तर त्याच्या बोलण्या प्रमाणच त्यासाठी ते होऊन जाईन.