मत्तय 20:26-28
मत्तय 20:26-28 VAHNT
पण तुमच्या मध्ये असं नाई होणार, जर कोणाले मोठं व्हायचं अशीन, तर त्यानं सगळ्यात लहान व्हावं लागेल, अन् सगळ्यायचा सेवक बनावं लागीन. अन् ज्या कोणाले तुमच्यातून प्रधान होयाची इच्छा हाय त्यानं पयले तुमच्या सेवक झाला पायजे. जसा कि मी, माणसाचा पोरगा मोठ्या शासका सारखा सेवा करून घ्याले नाई पण स्वता सेवा करण्यासाठी आलाे, अन् लय लोकायच्या मुक्ती साठी आपला जीव अर्पण कऱ्याले आलो हाय.”