मत्तय 19:4-6
मत्तय 19:4-6 VAHNT
त्यानं उत्तर देलं, “तुमी वाचलं नाई काय, ज्याने त्यायले बनवलं, त्यानचं सुरवाती पासून नर अन् नारी बनवून म्हतलं.” “या कारणाने माणूस आपल्या माय-बापापासून अलग होऊन, आपल्या बायकोच्या संग राईन अन् ते दोघं एक शरीर होतीन; देवबापान ज्यायले एकमेका संग जोडलं हाय ते माणसानं तोडलं नाई पायजे.”