मत्तय 19:29

मत्तय 19:29 VAHNT

माह्ये शिष्य होण्यासाठी अन् सुवार्थेची घोषणा कऱ्यासाठी ज्यानं माह्यासाठी घरदार, बायको, बहीण-भाऊ, माय-बाप, लेकरं-बाकरं, वावर-धुवर सोडलं अशीन, त्याले शंभरपट भेटीन, अन् तो अनंत जीवनाचा अधिकारी होईन.