मत्तय 13:20-21

मत्तय 13:20-21 VAHNT

अन् काई लोकं असे हायत ज्याची बरोबरी त्या जमिनी सोबत केली जाऊ शकते, ज्या खळखाळ जमिनीत पडल्या, हे लोकं देवाच्या वचनाले आयकून लवकर स्वीकार करतात. पण ते देवाच्या वचनाले आपल्या मनात मुया पर्यंत वाढू देत नाई, व काई दिवसानं वचनाच्यान त्यायच्यावर संकट किंवा सताव होते, तवा ते लवकरच नाराज होऊन जातात.