येशूनं त्यायले म्हतलं, “तुमच्या विश्वासाच्या कमीच्याने, मी तुमाले खरं सांगतो, कि जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या सारखा पण अशीन, तर जे कोणी या पहाडाले मनीनं, तू बुडापासून उपटून समुद्रात जा, तर तो चालला जाईन, अन् कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी असंभव नाई अशीन.